मंत्री नितेश राणे यांचा मोठा खुलासा! सिंधुदुर्गमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'मैत्रीपूर्ण' लढवल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. तसेच, मविआकडे उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही, अशी टीकाही राणेंनी केली.