जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचे सुरू असलेले उपोषण अखेर मागे! विजय चव्हाण यांनी आठ दिवसांचे आमरण उपोषण सोडले. पालकमंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचे आश्वासन दिले.