भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'धंगेकर कुणाचे हस्तक आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल,' असा इशारा दरेकरांनी दिला आहे. शिंदे जे बोलत आहेत, ते धंगेकरांनी ऐकावे, असेही दरेकर म्हणाले.