Ambadas Danve on Satara Case | महिला डॉक्टर आत्महत्या: दानवेंचे मोठे दावे, PSI महाडिकला अटक करा

हिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे दावे! त्यांनी PSI महाडिकला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, डॉक्टर आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे बोलणे पीएनेच करून दिले, असा गंभीर दावा दानवेंनी केला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

संबंधित व्हिडीओ