Indapur Politics | भरत शहा अजित पवार गटात? मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले...

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाची चर्चा! यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मौन सोडत 'निर्णय अजित पवार घेतील' असे स्पष्ट केले. इंदापूरच्या राजकारणातील शहा कुटुंब एक दिग्गज घराणे असून, त्यांच्या प्रवेशाने समीकरणे बदलू शकतात.

संबंधित व्हिडीओ