नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीसांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. यावेळी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधताना, मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईमध्ये जनतेला हवंय तेच होणार आहे, आणि गणपती ते घडवून आणेल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी पाहुयात.