मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांचा महापौर बसणार असं वक्तव्य काल कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं..त्यानंतर कृपाशंकर यांनी NDTV मराठीला प्रतिक्रिया दिलीय.आम्ही सतत सांगतोय आमचे नेते देखील सांगत आहेत की महापौर हा हिंदू होईल त्यामुळे मला यात कुठलाही भाषेचा वाद करायचा नाही असं कृपाशंकर म्हणालेत. पाहुयात.