'मिरा-भाईंदर पालिकेचा महापौर मराठीच होणार' असा मजकूर असलेले बॅनर्स मिरा-भाईंदर शहरात झळकलेत. 'भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावलणाऱ्या मोठ्या पक्षाच्या ‘रावणाचं’ येत्या १६ तारखेला मीरा-भाईंदरकर दहन करतील, आणि कोणत्याही नेत्याने येऊन भाषण देताना आग लावण्याची काम करू नयेत', असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय.