'Congressने केला धोका, लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला'; BJP ने पत्रकं वाटली, काँग्रेसचा आरोप | Nagpur

'काँग्रेसने केला धोका, लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला' ------ नागपुरातील प्रबाग 13 डमध्ये भाजप उमेदवाराचे सहकारी पत्रकं वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप ---- रात्री उशीरा ‘काँग्रेस ने दिया धोका’ पोस्टर वाटण्याचा सीसीटीव्ही काँग्रेस पक्षाकडून व्हायरल.. --------- - भाजपचे लोक या पोस्टरच्या आड पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजीत झा यांनी केलाय --------- -मात्र भाजपच्या स्थानिक नेते अजय पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले

संबंधित व्हिडीओ