कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानंतर देखील नवीन नियमांच्या अंमलबजावणीला कुठेतरी दिरंगाई होतीये. JNPT port वरती कांद्याचे शेकडो containers JNPT मंदिरात अडकून पडले. त्यामुळे कांदा निर्यातदारांची मोठी पंचायत होतीये.