#CoughSyrupBan #Coldrif #CoughSyrupDeath 'कोल्ड्रिफ कफ सिरप' मुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बालरुग्णांसाठीच्या सर्व कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करता येणार नाही.