मुंबईतील पाहिली भुयारी मार्गीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यावर सुरु झाली आहे.... त्यानंतर या मार्गीके वरील पहिली गाडी वरळीच्या दिशेने रवाना झाली आहे.... त्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....