पुणे सोलापूर महामार्गावरील कांबळे स्टॉप येथे सोलापूरचे दिशेने शाळेची पाच ते सहा वर्षाचे मुलांना घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला असून बसच्या मागची काच फोडून लोखंडी सळ्या बसमध्ये शिरल्या आहेत. या बसमधील पाच ते सहा मुले किरकोळ जखमी झाले आहेत या मध्ये एकूण 60 विध्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे.