Jogeshwari | जोगेश्वरीत वीट पडून तरूणीचा जागीच मृत्यू, कामावर जात असतानाची घटना | NDTV मराठी

जोगेश्वरी पूर्वेला बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग मधून सिमेंट वीट पडून २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू.जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात आज सकाळी 9:30 च्या सुमारास कामासाठी जात असलेली 22 वर्षीय मुलीचा डोक्यावर सिमेंट ब्लॉक पाडून दुर्दैवी मृत्यू. इमारतीचा बांधकाम सुरू होता , याच बांधकाम इमारती मधून पांढरा रंगाचा सिमेंट ब्लॉक पडून 22 वर्षीय संस्कृती ची जागेवरच मृत्यू झाली

संबंधित व्हिडीओ