पुण्यातील घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ॲडजंक्ट कंपनीकडून तब्बल ४५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी नीलेश, सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांवर गुन्हा नोंदवला गेला. खंडणीची रक्कम नातेवाईकांच्या नावे असलेल्या बनावट कंपनीच्या खात्यातून स्वीकारली