उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (10 ऑगस्ट 2025) बारामतीचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली.