Devendra Fadnavis | दिल्लीतील सभेनंतर राज्यात फडणवीस पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर

दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा action mode मध्ये आलेले आहेत. दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशी सूचना भाजपच्या वरिष्ठांनी केलेली आहे. आज नागपूर मधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतला घेण्यासाठी फडणवीसांनी बैठक बोलावलेली आहे.

संबंधित व्हिडीओ