'काही झालं तरी आता माघार नाही' अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलाय, तर सरकारने सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. दोन्हीकडच्या बाजू पाहता ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष अधिकच पेटण्याची शक्यता आहे. पाहूयात एक रिपोर्ट