Special Report| पावसाचा 30-40 दिवसांचा खंड, मदत द्या, शेतकऱ्यांवर महासंकट...खायचं काय? जगायचं कसं?

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत पावसाचा ३० ते ४० दिवसांपासून खंड आहे... पाऊसच पडलेला नाही त्यामुळे पेरणी केलेली सगळी पीकं जळून गेलीयत... खायचं काय.... जगायचं कसं... जनावरांना जगवायचं कसं... असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत... शेतकऱ्यांना मदत द्या... अशी मागणी आता विरोधकांबरोबरच सत्ताधारीही करू लागलेत.... पाहुया यासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ