धनंजय मुंडेंनी देखील महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतलीय... वडवणीच्या कवडगाव बुद्रुक इथं जात त्यांनी ही भेट घेतलीय.. दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळवून देणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडेंनी दिलं.. तसंच ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असा दावा मृत महिला डॉक्टरच्या असंही धनंजय मुंडे म्हणालेत.