दिवाळी आता संपलीय... पण अमरावतीत आता जोरदार राजकीय फटाके सुरू झालेत... अमरावतीतले पारंपारिक प्रतिस्पर्धी ठाकूर आणि राणा यांच्यात जुंपलीय... राणा दाम्पत्यानं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना दिवाळीनिमित्तानं किराणा मालाचं किट पाठवून खोडी काढली... मग ठाकूर चांगल्याच भडकल्या.... पाहुया नेमकं काय सुरू झालंय अमरावतीमध्ये...