बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी पुन्हा एकदा भारताला डिवचणारे कृत्य केले आहे. युनूस यांनी पाकिस्तानचे जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना एक वादग्रस्त पुस्तक भेट दिले, ज्याच्या मुखपृष्ठावर भारताचा भूभाग बांगलादेशच्या नकाशात दाखवण्यात आला आहे.