Ranjitsingh Naik Nimbalkar | फलटण डॉक्टर प्रकरणात माजी खासदारांवर झालेले गंभीर आरोप

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विरोधी पक्षांनी, विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर निंबाळकर यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

संबंधित व्हिडीओ