धनंजय मुंडे यांनी पहाटे कराड कुटुंबियांची भेट घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मुंबई वरून परळीमध्ये आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतलीये वाल्मिक कराडच्या आई आणि पत्नीची विचारपूस केली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळते आहे सूत्रांकडून.