इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आहे. युद्धबंदी बाबत कतार मध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सहा तास चाललेल्या या बैठकीमध्ये हमास सोबतचा करार हा अंतिम टप्प्यात आला आहे अशी माहिती मिळते आहे. इस्रायल पॅलेस्टाईन च महत्वाचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.