बळीमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी कराड समर्थकांचं आंदोलन आहे. गेल्या तासाभरापासून कराड समर्थक मारुती मुंडे मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन करतात. कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदोलकांची आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. एकीकडे मसाज मध्ये झालेलं संतोष देशमुख यांच्या भावाने केलेलं म्हणजेच धनंजय देशमुखांनी केलेलं आंदोलन होतं.