धुळे येथील प्रभाग क्रमांक 1ब मधील निवडणूक प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे....या प्रभागातील एका उमेदवाराला तीन अपत्ये असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करत, मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी कडाडून विरोध केला आहे....पैशासाठी शांत बसलेली नाही, तर माझा संघर्ष सुरूच असून मी याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे,” असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय....