Chh.Sambhajinagar मध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून Shivsena च्या दोन नेत्यांमध्ये मतभेद | NDTV

संभाजीनगरमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतोय. सुरुवातीला संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला होता. एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलं. यानंतर आता पुन्हा शिरसाटांनी सतीश चव्हाणांना पाठिंबा जाहीर केलाय. मात्र यानंतरही अब्दुल सत्तारांनी काहीही झालं तरी सतीश चव्हाणांना पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलंय.

संबंधित व्हिडीओ