Global Report| नवरात्रोत्सवावर दुर्घटनांचं ग्रहण; कोलकाता, ग्वाल्हेर, हैदराबाद हादरलं | NDTV मराठी

देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, अवघ्या 24 तासांत तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनांनी उत्सवावर शोककळा पसरवलीय.कोलकात्यात दुर्गा मंडपातील चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झाला... ग्वाल्हेरमध्ये मंदिराबाहेर भाविकांच्या रांगेत भरधाव ट्रक घुसून 15 जणांचा बळी गेला... तर हैदराबादमध्ये दांडिया कार्यक्रमादरम्यान लोखंडी खांब कोसळून एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांमधून गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि निष्काळजीपणाचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ