सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय. महिला मुख्यमंत्रीपदी रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.