Nashik मधील नामको या कँसरच्या धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारली लाच । NDTV मराठी

नाशिकच्या धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टरांनी लाच स्वीकारली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया केल्यानंतर डिस्चार्ज देण्यापूर्वी पैसे मागण्यात आलेत. नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रुग्णालयातला हा प्रकार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

संबंधित व्हिडीओ