Dog attack on Sambhaji Bhide| सांगलीत भटक्या कुत्र्यांची धरपकड मोहीम सुरु | NDTV मराठी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती सांगली मध्ये कुत्र्याने हल्ला केलाय. रम्यान संभाजी भिडेंना चावा घेतल्यानंतर त्या परिसरातील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरु केली गेली.

संबंधित व्हिडीओ