Karjat News कर्जत रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसला अचानक आग, आगीच्या घटनेनं प्रवाशांची धावपळ |NDTV मराठी

कर्जत रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसला अचानक आग लागल्याची बातमी आहे. आगीच्या घटनेचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र आगीच्या घटनेनं प्रवाशांची धावा धावा झाली. | NDTV मराठी Express train suddenly catches fire at Karjat railway station; incident causes panic among passengers.

संबंधित व्हिडीओ