Mumbai High Court ची लिपिक टंकलेखक परीक्षा रद्द | NDTV मराठी

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी तांत्रिक तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mumbai High Court Clerk-Typist Exam Cancelled

संबंधित व्हिडीओ