सध्या मक्का करार चर्चेत आहे. 7 ऑगस्टला सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान या तिन्ही देशांनी मक्का येथे एका संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, या तिन्ही देशांपैकी एकाही देशावर हल्ला झाला तर तो इतर दोन्ही देशांवर हल्ला मानला जाणार आहे. दुसरीकडे बांग्लादेशानेही या करारामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. हा पॅक्ट भारतासाठी डोकेदुखी ठरणार? मक्का डिफेन्स करार नेमका काय आहे? | NDTV मराठी
Will the Mecca Defense Pact headache for India? What is the Mecca Pact?