नेपाळमधील महापुरानंतरची भीषण वास्तव समोर आलं आहे. या महापुरात कित्येक लोक अद्यापही सापडलेले नाहीत. बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक आक्रोश करीत आहे. पाहा NDTV मराठीचा सविस्तर Report | Nepal Flood
devastation in Nepal floods watch NDTV Marathi's detailed report