17 दिवसांपासून पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण स्थगित झालं आहे. उपोषण स्थगित झालं असलं तरीही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित होणार नसल्याची विद्यार्थ्यांची भूमिका आहे. l Breaking News | NDTV मराठी
Tribal students' hunger strike suspended.