अँटेलिया प्रकरणातील तपास यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. सेवानिवृत्त ACP B.R.Ghadge यांची उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. यामध्ये तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
Retired ACP B.R. Ghadge files a petition in the High Court regarding the role of the investigating agency in the Antilia case.