Eknath Shinde यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, मराठा आंदोलकांच्या गोंधळानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात परभणीत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांनी परभणीत घातलेल्या गोंधळाच्या नंतर पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे. आढावा घेतला आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी. Farmers' rally held in the presence of Eknath Shinde; police security stepped up following a commotion caused by Maratha agitators.

संबंधित व्हिडीओ