Manoj Jarange यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्या, MP Kalyan Kale यांनी मांडली भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज खासदार कल्याण काळे यांनी भेट दिली. जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून मांडलेल्या समाजाच्या मागण्या सरकारने सनदशीर मार्गाने सोडवाव्यात, अशी भूमिका खासदार कल्याण काळे यांनी व्यक्त केलीय. MP Kalyan Kale has stated that the government should accept Manoj Jarange's demands.

संबंधित व्हिडीओ