Nanded विमानतळ परिसरात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

नांदेड विमानतळ परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलीय. एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नांदेड विमानतळाला पोहोचणार आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. Maratha protesters raise slogans in the Nanded airport area; protesters taken into police custody.

संबंधित व्हिडीओ