नेपाळच्या रसुवामधील बेत्रावती बाजार पुरामुळे पूर्णपणे उद्धवस्त झालाय...परिसरातील घरांसह दुकानांमधील सामानांचं मोठं नुकसान झालंय...पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विसक्ळीत झालंय...आजूबाजीच्या परिसरातील घरांसह दुकानांमध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलंय.बेत्रावती बाजारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सिक्ता देव यांनी.
Nepal Floods Betrawati Bazaar in Rasuwa devastated; extensive damage to homes and merchandise in shops.