एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते आहे. मयाचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य पोलिंग एजंट्स नी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केली आहे.