कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे अठ्ठाविसाव्या संजीवन समाधी सोहळ्याला तेवीस नोव्हेंबर पासून सुरुवात होतेय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं वारकरी बांधव येत असल्यामुळे आळंदी देवस्थानच्या वतीनं या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगण्यात येतंय.