ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलंय. गिरगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या आठ ते दहा पदाधिकाऱ्यांनी चिन्मय बारोट नावाच्या व्यक्तीला मारहाण केली आहे.