बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर आजच्या बैठकीसाठी शरद पवार हे मुंबईत दाखल झाले. नाना पटोले आज मुंबईत येतील मतदान झालं असून मवियाजचे नेते देखील आता मतदानाच्या आकडेवारी संदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती आहे.