राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश स्थिती आहे. त्यामुळे पुन्हा बाष्पयुक्त वारे राज्यात येतायत. राज्यात थंडीला अजूनही तशी बघायला गेल्या तर सुरुवात झाली नाहीये.