दानाच्या दिवशी नांदगावमध्ये जोरदार राडा झाला. राडा एवढा भयानक होता की थेट पोलिसांच्या समोरच मर्डर ची धमकी देण्यात आली. नांदगावचे उमेदवार सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये हा राडा झाला. या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.