सांगलीमध्ये सात महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेनं आत्महत्या केलेली आहे. धर्मांतरणासाठी छळ केला जात असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. विवाहितेच्या वडिलांचा सासरच्यांवर असा आरोप आहे. पतीसह सासूसासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.