गडचिरोलीमध्ये वनपाल आणि वनरक्षकांनी पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केलंय. जंगलांमध्ये चोरीचं प्रमाण वाढलं असून प्राण्यांच्या शिकारीची ही प्रकरणं समोर आली. त्याविरोधात वरिष्ठांकडनं कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं वनपाल आणि वनरक्षक नाराज आहेत.